🌟कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन प्रसिद्ध विधिज्ञ अशोकजी सोनी यांची उपस्थिती🌟
परभणी : परभणी येथील जनसहयोग सेवाभावी संस्थेच्या वतीने राष्ट्रिय एकात्मताचे प्रतीक असलेले सुफीसंत हजरत सय्यद शाह तुराबुल हक्क यांच्या ऊर्स निमित्ताने आयोजित वक्तृत्व स्पर्धा व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना दिला जाणारा महाराष्ट्ररत्न पुरस्कार व आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 वितरण सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहाने पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन प्रसिद्ध विधिज्ञ.अशोकजी सोनी,उद्घाटक (वनामकृवि) केन्द्र समन्वयक तथा शास्त्रज्ञ, अ.भा.पा.सं.प्र.कृषीरथ महिला, (वनामकृवि) डॉ.नीता गायकवाड़ हे उपस्थीत होते.प्रमूख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त उप जिलाधिकारी विश्वंभर गावंडे,रेलवे कॉन्ट्रॅक्टर एजाज फारूकी,जिला वक्फ अधिकारी इमरान खान,शिवसेना नेते जलील पटेल,राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेते गफ्फार मास्टर, इंजि.जावेद शेख,पोलीस उपनिरीक्षक इरफान इनामदार,फरहान नाज अंजुम,सना एजुकेशन सोसाइटी सचिव सय्यद.मुजाहिद अली,गव्ह.कॉन्ट्रॅक्रर.सय्यद गौस मोहियोद्दीन,मोहम्मद सरफराज अहमद,पुलिस कांस्टेबल सय्यद शाकिर,फहीम काजी,वरिष्ठ पत्रकार मदन बापू कोल्हे,सरफराज शेख,युवा नेता शाहेद भैय्या सिद्दीकी,ए.स्टार न्यूज संपादक अबरार बेग,बशीर अहमद,पत्रकार अंसार हुसैन रिज़वी,मोबीन खान पठान, अख्तर नईम,एस.वाय सिद्दीकी सर आदि मंचावर उपस्थित होते. या वर्षाचे पुरस्काराचे मानकरी डॉ.नीता गायकवाड,केंद्र समन्वयक तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ अ.भा.स.सं.प्र.कृषीरथ महीला (वनामकृवि,परभणी)
(शैक्षिण),सना एज्युकेशन सोसायटी संचलित
मा.ईखरा प्रा.मा.व तुबा ज्युनिअर कॉलेज,(आदर्श शाळा),सय्यद.गौस मोहियोद्दीन,गव्ह.कॉन्ट्रॅक्टर
0 टिप्पण्या