🌟काही अज्ञात लोकांनी वाणिज्य दूतावासावर दोन पेट्रोल बॉम्ब फेकले होते, असे वृत्त फ्रान्सच्या वृत्तसंस्थांनी दिले🌟
मार्सिले : फ्रान्सचे मार्सिले शहरातील रशियाच्या वाणिज्य दूतावासात स्फोट झाला हा स्फोट दहशतवादी हल्ल्यासारखा वाटतो असे रशियाच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या मारिया जखारोवा यांनी सांगितले.
या स्फोटानंतर अग्निशमन दलाच्या ३० गाड्या दुर्घटनास्थळी पोहोचल्या आहेत काही अज्ञात लोकांनी वाणिज्य दूतावासावर दोन पेट्रोल बॉम्ब फेकले होते, असे वृत्त फ्रान्सच्या वृत्तसंस्थांनी दिले. या दुर्घटनेची परराष्ट्र खात्याने चौकशीची मागणी केली आहे.
0 टिप्पण्या