🌟महाराष्ट्रात नवीन 73 शाळा सुरु होणार ; पण फक्त आठच मराठी शाळा, 65 इंग्रजी शाळांना मान्यता🌟
✍️ मोहन चौकेकर
💥महाराष्ट्रासह देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह , महाराष्ट्रांतील पाच ज्योतिर्लिंगासह देशभरातील बारा ज्योतिर्लिंगांत प्रमुख शिवमंदिरात भक्तांची गर्दी
💥पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार, फलटणला जाताना फसवून उभ्या गाडीत अतिप्रसंग, आरोपी दत्तात्रय गाडे फरार ; आरडाओरड केलास तर ठार करेन, नराधम दत्तात्रय गाडेची धमकी, त्राणही न उरलेल्या तरुणीने मरण यातना सहन केल्या ; नराधमाने शरीराचे लचके तोडल्यानंतर तरुणी स्वारगेट डेपोतून बाहेर आली, मित्राला फोन लावला अन् घडलेला प्रसंग सांगितला
💥बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकमांची नियुक्ती, बाळासाहेब कोल्हे सहाय्यक विशेष सरकारी वकील, मस्साजोगकरांचं अन्नत्याग आंदोलन मागे ; राजकारण आणि वकील या दोन्ही वेगळ्या बाबी, राजकीय आरोप करणाऱ्यांना मी भीक घालत नाही, उज्ज्वल निकमांची प्रतिक्रिया ; बीड पोलिसांचा सीडीआर तपासा, पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन, उपनिरीक्षक राजेश पाटलांना सहआरोपी करा; सुरेश धसांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र
💥ओएसडीच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना राष्ट्रवादीच्या रडारवर, संदीपान भुमरेंनंतर अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, संजय राठोडांच्या तत्कालीन ओएसडींवर अमोल मिटकरींचे आरोप
💥मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयामुळे एकनाथ शिंदेंची आर्थिक कोंडी, तक्रार करायला पहाटे अमित शाहांना भेटले, सामनातील अग्रलेखातून दावा ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी सॉफ्ट, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रडारवर, आतापर्यंत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अनेकवेळा कौतुक, अभिनंदन अन् भेटीगाठी
💥इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी प्रकरणी कोल्हापूर पोलिसांचे पथक नागपूरच्या दिशेने रवाना; प्रशांत कोरटकरचा घेणार शोध, घरासमोरील पोलीस सुरक्षेत वाढ ; पुण्यातील गजा मारणे टोळीच्या मालमत्तांचा शोध; प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारहाण केल्यानंतर मारणेच्या अडचणी वाढणार
💥गडचिरोलीच्या मार्कंडादेव येथील वैनगंगा नदीत पाच भाविक बुडाले, तर वर्धा नदीत बुडून 3 युवकांचा मृत्यू ; घरगुती उपाय म्हणत 22 दिवसांच्या बाळाच्या पोटावर विळा गरम करत अक्षरशः 65 वेळा चटके, मेळघाटातून धक्कादायक प्रकार समोर
💥महाराष्ट्रात नवीन 73 शाळा सुरु होणार; पण फक्त आठच मराठी शाळा, 65 इंग्रजी शाळांना मान्यता
🌟देशकी आज की अपडेट / खबरे :-
🌐अमेरिकी एयरपोर्ट पर 2 विमान टकराने से बचे: एक लैंडिंग कर रहा था, दूसरा रनवे पर आया; पायलट ने जमीन छूने से पहले वापस उड़ाया।
🌐अहिरीटोला ट्रॉली बैग मर्डर केसः खुलासा- हत्या के पहले ही भुवा सास के ATM का पिन बदल लिया था फाल्गुनी घोष ने, मर्डर के बाद निकाले थे 25 हजार रुपये।
🌐KMC शिक्षा विभाग के नोटिफिकेशन में KMCP हिंदी मीडियम स्कूलों में विश्वकर्मा पूजा की छुट्टी रद्द कर ईद उल फितर की छुट्टी बढ़ाकर दो दिन किए जाने को लेकर चीफ़ मैनेजर को होगा शोकाज, आदेश भी किया गया रद्द।
🌐हावड़ा के आमता में बिजली उपकरण की दुकान में लगी भीषण आग, अगल-बगल की दो दुकानें जलकर राख।
🌐नदियाः नकाशीपाड़ा में आयोजित कार्यक्रम के दौरान फूड प्वायजिंग से 50 लोग बीमार, अस्पताल में भर्ती।
🌐अभिषेक बनर्जी के संसदीय क्षेत्र डायमण्ड हारबर में सरकारी अस्पताल के Iसफाई कर्मी पर ICU में किशोरी से छेड़छाड़ का आरोप।
🌐तीन सीनियर डॉक्टर्स के साथ दिल्ली जाएंगे RGKar पीड़िता के माता-पिता, SC के वकील से करेंगे मुलाकात।
🌐सुप्रीम कोर्ट बोला- गवाही की कोई उम्र सीमा नहीं होती: 7 साल की बच्ची ने बयान दिया, मां के हत्यारे पिता को उम्रकैद की सजा दिलाई।
🌐पंजाब से अरविंद केजरीवाल को राज्यसभा भेज सकती है AAP, सांसद संजीव अरोड़ा को बनाया लुधियाना वेस्ट उपचुनाव में उम्मीदवार।
🌐दिल्ली विस सत्र 3 मार्च तक बढ़ा: शराब नीति CAG रिपोर्ट में ₹2002 करोड़ का घाटा, स्पीकर बोले- जांच के लिए PAC बनेगी।
🌐महाशिवरात्रि पर 12 ज्योतिर्लिंग समेत सभी शिव मंदिरों में भीड़: 3-3 km तक लाइन लगी; महाकाल मंदिर 44 घंटे, काशी विश्वनाथ 69 घंटे खुला रहेगा
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या