🏆कै.अण्णासाहेब गव्हाणे तायक्वांदो विनर क्लब यांच्यातर्फे आयोजित करण्यात आली होती तायक्वांदो स्पर्धा🏆
परभणी :- परभणी येथील गणेश नगर परिसरातील महात्मा फुले विद्यालयाची विद्यार्थिनी तपस्या भीमा सोनटक्के हिने कै.अण्णासाहेब गव्हाणे तायक्वांदो विनर क्लब परभणी यांच्यातर्फे आयोजित स्पर्धेत येलो बेल्ट मिळवला.
त्याबद्दल गणेश नगरचे शाखाप्रमुख रमेशराव नाईकवाडे, एल व्ही जाधव प्रदीप चव्हाण गुलाबराव हरकळ डी,जी राणीगिरे अमोल क्षीरसागर मंचकराव जुक्कटे सुरेशराव तांबोळी एन के चापके गणेश सोळंके वर्ग शिक्षक श्री श्रीकांत नाईकवाडे आकाशदीप लंगोटे व सर्व विद्यार्थ्यांनी विजेत्या विद्यार्थिनींचे प्रमाणपत्र देऊन शुभेच्छा दिल्या.....
0 टिप्पण्या