🌟नवीन प्राप्तिकर विधेयक पुढील आठवड्यात संसदेत मांडले जाईल🌟
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शुक्रवार दि.०७ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या बैठकीत नवीन प्राप्तिकर विधेयकाला मंजुरी देण्यात आली.
नवीन प्राप्तिकर विधेयक सहा दशके जुन्या प्राप्तिकर खात्याची जागा घेणार आहे सदरील नवीन प्राप्तिकर विधेयक पुढील आठवड्यात संसदेत मांडले जाईल. तसेच ते संसदेच्या वित्तविषयक स्थायी समितीकडे पाठवण्यात येईल....
0 टिप्पण्या