🌟बैठकीस ज्ञानोबा उर्फ बंडु कदम यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟
पुर्णा (दि.१७ फेब्रुवारी २०२५) :- पुर्णेत शिवजयंती महोत्सव समितीची बैठक नुकतीच येथील महादेव मंदिर संस्थान येथे पार पडली यावेळी ३९५ व्या शिवजयंती महोत्सव समितीच्या बैठकीत सर्वानुमते सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी कोस्तुंभ कालीदास कदम यांची निवड करण्यात आली.
यावेळी शिवजयंती महोत्सव समितीच्या उपाध्यक्षपदी ञ्यंबक कदम यांची तर कार्यकारणी सदस्य राम कदम ,नरेश कदम ,कामशां भोरे,नितीन कदम,गोविंद कदम,किरण कदम,भागवत कदम,रामेश्वर कदम,सल्लागार ज्ञानोबा कदम उर्फ बंडु कदम याचीं निवड करण्यात आली......
0 टिप्पण्या