🌟या परीक्षेच्या अर्जाची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली असून ती ७ मार्च रोजी संपेल🌟
नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेशाची 'नीट-यूजी' ही परीक्षा ४ मे रोजी होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) दिली आहे. या परीक्षेच्या अर्जाची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली असून ती ७ मार्च रोजी संपेल. देशात अन्य कोणत्याही परीक्षेपेक्षा या परीक्षेला सर्वात जास्त विद्यार्थी बसतात. गेल्यावर्षी २४ लाख जणांनी ही परीक्षा दिली होती....
0 टिप्पण्या