🌟परभणी जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड यांचा पुर्णा तालुक्यात सत्कार....!


🌟तालुक्यातील गौर येथील श्री सोमेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव राजभोज व सचिव पारवे यांनी केला सत्कार🌟

पुर्णा (दि.०३ फेब्रुवारी २०२५) :- परभणी जिल्ह्यातील शिक्षण विभागात जिल्ह्यातील नऊ तालुक्याची उत्कृष्ट जबाबदारी एक महीला खूप चांगल्या पद्धतीने सांभाळतात म्हणून परभणी जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी पूर्णा तालुका गौर येथील श्री सोमेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव राजभोज व सचिव केशवराव पारवे यांनी केला .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या