🌟पूर्णा तालुका भारतीय बौद्ध महासभेच्या तालुकाध्यक्षपदी लक्ष्मण गायकवाड बोरगावकर....!


🌟तर सरचिटणीस गौतम लक्ष्मण गायकवाड कोषाध्यक्ष राहुल कचरे यांची निवड🌟

पुर्णा :- पुर्णा शहरातील आंबेडकर नगर परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह येथे भारतीय बौद्ध महासभा तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड बोरगावकर सरचिटणीस गौतम लक्ष्मण गायकवाड कोषाध्यक्ष राहुल कचरे कार्यालयीन सचिव भास्कर सिताराम वाघमारे हिशोब तपासणीस राहुल लक्ष्मण भगत संस्कार सचिव सोपान   खरे संरक्षण सचिव आनंद अशोक गायकवाड संरक्षण सचिव केशव महादू मकासरे तालुका संघटक अनिल विठ्ठलराव इंगोले भारती बौद्ध महासभा दक्षिण जिल्हा अध्यक्ष तुकाराम ढगे यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली कार्यकारणी निवड करताना भारतीय बौद्ध महासभादक्षिणचे जिल्ह्याचे पदाधिकारी गौतम दिपके जिल्हा सरचिटणीस जिल्हा संघटक अडवोकेट सिद्धार्थ खरे संरक्षण सचिव विश्वनाथ कांबळे जिल्हा संघटक मनवर पंजाबराव आदी पदाधिकारी उपस्थित होते भारतीय बोध महासभेचे पूर्णा तालुका शेर शाखा आजी-माजी सर्व पदाधिकारी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या