🏆स्पर्धेचे आयोजन सज्जन जैस्वाल मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे🏆
परभणी/पुर्णा :- महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेच्या मान्यतेने व परभणी जिल्हा सब ज्युनियर ॲथलेटिक्स संघ यांच्या वतीने दि.१३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ०९.०० वाजता पुर्णा शहरातील पुर्णा-झिरोफाटा रोडवरील संत तुकाराम महाराज मंदिर जवळील एकलारे ओईल मिल जवळील मोकळ्या मैदानात परभणी जिल्हा सब ज्युनियर ॲथलेटिक्स संघाच्या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यासाठी नमूद तारखेच्या आत जन्म तारीख असलेले खेळाडुच त्या वयोगटासाठी पात्र राहातील या मध्ये 8 वर्ष वयोगटा खालील मुले व मुली (जन्मतारीख 01.03.2017 ते 28.02.2019 दरम्यान) तारीख पाहिजे.
🏃10 वर्षाखालील मुले व मुली (जन्मतारीख 01.03.2015 ते 28302.2017 दरम्यान) तारीख पाहिजे.
🏃12 वर्षाखालील मुले व मुली (जन्मतारीख 01.03.2013 ते 28.02.2015 दरम्यान) तारीख पाहिजे.
🏃14 वर्षाखालील मुले व मुली (जन्मतारीख 01.03.2011 ते 28.03.2013 दरम्यान) तारीख पाहिजे.
💫वयाचा सक्षम पुरावा सोबत असणे अनिवार्य आहे.
1) जन्मदाखला - (Birth certificate) 2) शाळेतील बोनाफाईड प्रमाणपत्र.
3) आधार कार्ड
या स्पर्धेत धावणे - रनिंग / उड्या जम्पींग / फेकणे थ्रोईंग व रिले या सर्व प्रकारामध्ये जिल्हा संघाची निवड करण्यात येणार आहे प्रत्येक क्रीडा प्रकारासाठी ५० /- रुपये प्रवेश शुल्क आकारली जाईल. याशिवाय ज्या खेळाडुंची राज्य स्पर्धेसाठी निवड होईल अशा खेळाडुंना राज्य संघटनेच्या नियमाप्रमाणे नोंदणी व प्रवेश शुल्क भरावी लागेल जिल्हा स्पर्धेत प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विजेत्या खेळाडूंची राज्य संघटनेच्या पात्रता निकषानुसार राज्य स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे.
🏆स्पर्धेच्या प्रवेशिका दि.११ फेब्रुवारी सांय.०६.०० वाजेपर्यंत वाजेपर्यंत प्रवेश शुल्कासह पुढील मान्यवरांशी संपर्क करा :-
1) सज्जन जैस्वाल (पूर्णा) - ☎️ 9922870570
2) सुमित माने (पूर्णा) - ☎️ 8446816418
3) संग्राम सिंग ठाकूर (पूर्णा) - ☎️ 9158528660
4) कैलास टेहरे (परभणी) - ☎️ 9860914540
5) संजय कदम (पूर्णा) - ☎️ 9049799218
6) शेख शहारुख (जिंतूर) - ☎️ 9970682342
7) धनराज मुंडे (गंगाखेड) - ☎️ 7083902248
☎️ यांच्या वाट्सॲप नंबर वर पाठवणे अनिवार्य राहील. प्रवेश शुल्क फोन पे / गुगल पे द्वारे सेंड करावे.
अधिक माहितीसाठी संपर्क
- 1) सज्जन जैस्वाल - 9922870570
2) सुमित माने - 8446816418
3) संग्राम सिंग ठाकूर - 9158528660
या स्पर्धेचे आयोजक :- सज्जन जैस्वाल मित्र मंडळ पूर्णा हे असून स्पर्धा प्रमुख व निवड समिती कैलास टेहरे,महेश जाधव,यमनाजी भाळशंकर,अब्दुल अन्सार,सतीश बरकुंटे, शंभो, गायकवाड, उद्धव बोबडे, अमोल नंद, बालाजी मनोलीकर, गोविंद काजळे हे राहतील या स्पर्धेत अधिकाअधिक खेळाडूंनी सहभागी व्हावे असे जिल्हा संघटनेचे सचिव प्रा.डॉ. माधव शेजुळ, रणजीत काकडे व प्रा. डॉ गुरुदास लोकरे यांनी केले आहे.....
0 टिप्पण्या