🌟भारतीय जनता पक्ष 46 जागांवर आघाडीवर🌟
✍️ मोहन चौकेकर
दिल्ली : दिल्लीत भाजपची मुसंडी,आपच्या सत्तेला सुरुंग,भाजपा दिल्लीत 27 वर्षांनंतर सत्तेवर येणार भाजपा 46 जागांवर आघाडीवर तर आप 24 जागांवर आघाडीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवव्या फेरीत1,200 मतांनी पिछाडीवर, मनिषा शिसोदिया 240 मतांनी पिछाडीवर
✍️ मोहन चौकेकर*
0 टिप्पण्या