🌟निवृत्ती वेतनाबाबत शासनाने घेतला महत्वपूर्ण निर्णय🌟
मुंबई :- केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी निवृत्ती वेतन योजनेत सुधारणा करण्यात केली असून त्याची आमलबजावणी राज्यात सुद्धा केली जाणार आहे.
शासकीय सेवेत कर्तव्य बजावणाऱ्या व्यक्तींना निवृत्तीनंतर पेन्शन दिली जाते पेन्शन घेणाऱ्या व्यक्तीच्या निधनानंतर देखील त्याच्या केवळ पत्नीलाच पेन्शनचा लाभ घेता येतो हे आपल्या सर्वांना माहिती असेलच परंतु आता निवृत्ती वेतनाबाबत शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला असून निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर विसंबून असलेल्या महिलांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर विसंबून असलेल्या महिलांच्या उदरनिर्वाहासाठी राज्य सरकारने संबंधित व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील अविवाहित अपत्य, घटस्फोटीत, विधवा मुलगी, मनोविकृती व अपंग सदस्यांना कुटुंब निवृत्ती वेतनाची रक्कम देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे......
0 टिप्पण्या