🌟पंचक्रोशीतील भाविक भक्त मंडळीनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून महाप्रसादाचा लाभ घ्यावा🌟
पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथून जवळच असलेल्या माखणी गावात रविवार दि.०२ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री संत गजानन महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासह वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री संत गजानन महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासह वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त ०२ फेब्रुवारी प्रथमतः सकाळी ०६.०० वाजता श्रीचा अभिषेक व ०७.०० ते ०३.०० श्रीचे पारायण होणार आहे व लगेच महाआरती व महाप्रसाद होणार आहे या प्रसादाचा सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्त मंडळीनी लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी माखणी यांच्या वतीने करण्यात येत आहे...
0 टिप्पण्या