🇮🇳विविध संसकृतिक कार्यक्रमा मध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले🇮🇳
परभणी - तालुक्यातील मटकराळा जिल्हा परिषद शाळा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात पार पडला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष उद्धवराव गरुड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत घेण्यात आलेल्या विविध संसकृतिक कार्यक्रमा मध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.
या कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष उद्धवराव गरुड, उपाध्यक्ष. जळबाजी राऊत, ज्ञानोबा जाधव, सुभाष माधवराव गरूड, शालिक येडे,भागवतराव पाटील व सर्व सदस्य व शाळेचे मुख्याध्यापक नामदेव निलावार, कुंटे सर, शेख सर, भारत टोके, सय्यद सर, कैलास सुरवसे, स्वाती विभुते , स्नेहा ढगारे व मटकराळा येथील सरपंच उपसरपंच चेअरमन समस्त गावकरी मंडळी चा मोठा सहभाग होता राष्ट्रध्वज हा मोठ्या उत्साहात पार पडला. सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले त्या कार्यक्रमात अनेक मुलांनी सहभाग घेतला होता.
0 टिप्पण्या