🌟राज्यातील पिकविमा घोटाळ्याच्या सखोल चौकशी होणार......!


🌟राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले संकेत🌟 

मुंबई : राज्यातील पिकविमा घोटाळा प्रकरण सध्या संपूर्ण राज्यात गाजत असून या कथित पीकविमा घोटाळ्याची सखोल चौकशी लावली असल्याचे राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी बारामती येथील कृषिक प्रदर्शनात काल गुरुवार दि.१६ जानेवारी २०२४ रोजी स्पष्ट केलं आहे.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व्यासपीठावर उपस्थित होते त्यामुळे आता बोगस पीकविम्याच्या चौकशी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या