🌟केंद्र सरकारने १५ मे २०२१ मध्ये तूरडाळीला 'मुक्त' श्रेणीत टाकले🌟
नवी दिल्ली : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने मुक्त तुरडाळ आयातीची मुदतवाढ ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली आहे.
याबाबतची अधिसूचना परदेश व्यापार महासंचालनालयाने काढली आहे. कोणतेही उत्पादन 'मुक्त' श्रेणीत टाकले जाते तेव्हा त्याच्या आयातीवर कोणतेही निर्बंध नसतात. केंद्र सरकारने १५ मे २०२१ मध्ये तूरडाळीला 'मुक्त' श्रेणीत टाकले.......
0 टिप्पण्या