🌟परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाकडून २९ जणांना विद्यावाच्यस्पती पदवी प्रदान....!


🌟तर विविध शाखांचे २० विद्यार्थी ठरले सुवर्ण पदकाचे ठरले मानकरी🌟 

परभणी (दि.२३ जानेवारी २०२५) : परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठाचा आज गुरुवार दि.२३ जानेवारी रोजी दिक्षांत समारंभ कुलपती तथा राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते सुवर्णजयंती दिक्षांत सभागृहात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी विद्यापिठातील विविध विषयात २९ जणांना विद्यावाच्यस्पती (पिएचडी) पदवी प्रदान करण्यात आली तर विविध शाखांतील २० विद्यार्थी सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले

अशोका के. एस., एस. एम. कविभारथी, बोडखे गणेश महादेव, पल्लवी लालासाहेब कोळेकर, लिओना गुरुल्ला, सचिन लक्ष्मण धारे, श्रीराम तुकाराम शिंदे, शेंडे संतोष सुभाष, कौसडीकर किशोर दत्तराव, बन्ने श्रीधर श्रीनिवास, चौधरी सुवर्णा दत्तराव, कदम सृष्टी संभाजीराव, उगले महेश विलास, सत्वधर प्रिया प्रभाकर, गावडे राजू नामदेव, देशमुख कल्याणी दिलीपराव, पाचखंडे ज्ञानेश्वरी नारायण, चव्हाण कोमल अंकुश, चव्हाण किशोर मल्हारी, सावंत ध्रुवराज नरसिंगराव, राठोड अर्चना श्रीराम, वायकुळे प्रिती कोंडीबा, होळमुखे संगिता सुरेश, भालेराव ज्योत्स्ना भीमराव, गिरडेकर शुभम भानुदास, साटले भिमाशंकर, ठाकूर निरंजन रविंद्र, सरगर प्रमोद रामचंद्र आणि ए. पोशद्री यांनी विविध विषयांमध्ये पीएचडी प्राप्त केली आहे. 

मयुरी संतोष गुंड, प्रिती बाबासाहेब भोसले, आकाश मुंजाभाऊ माने, आरती गुलाबराव सुर्यवंशी, प्रिती कोंडीबा वायकुळे, श्वेता गणपती भट, पिता सिरीशा, कैरी प्रतीक्षा पॅट्रो, अन्सारी गौसुद्दिन मोहम्मद नुरोद्दिन, शुभम राजकुमार सुर्वे, शिवानी हनुमंत थोरात, जयेश राजेंद्र बोबडे, सिमी देवकांत शुक्ला, श्रावणी चित्रसेन लोमटे, श्वेता वसंतराव निलवर्ण, ऋतुजा विजयकुमार तापडिया, तेजश्री पंढरीनाथ अनारसे, जी. गोपिका अनिलकुमार, श्रुती अनिल गरड आणि बी. साई चंदना यांचा सुवर्ण पदकाच्या मानकऱ्यांमध्ये समावेश आहे. 

सत्वधर प्रिया प्रभाकर, बोबडे जयेश राजेंद्र, साक्षी विजय कटाईत, राजपाल संजय कुटुंभरे, मोहिनी भिमराव खरवडे यांनी विविध संस्थांकडून जाहीर केलेली रोख रकमेची पारितोषिके पटकावली आहेत.....   


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या