🌟पुर्णा तालुक्यातील कान्हेगाव येथील जिल्हा परिषद शाळेस परसबाग पाहणी अनुषंगाने जिल्हास्तरीय समितीची भेट....!


🌟कान्हेगाव शाळेतील उत्कृष्ट अशी परसबाग पाहून जिल्हास्तरीय समितीने केले समाधान व्यक्त🌟


पुर्णा :-  पुर्णा तालुक्यातील कान्हेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील परसबाग पाहणी अनुषंगाने काल सोमवार दि.०६ जानेवारी २०२५ रोजी परभणी जिल्हास्तरीय समिती यांनी भेट दिली.


यावेळी जिल्हास्तरीय समितीतील पिएम पोषणचे लेखाधिकारी अमोल आगळे जिल्हा परिषद परभणी, श्री पोले अधिक्षक तथा गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती जिंतूर,उमेश राऊत अधिक्षक तथा गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सेलू,दिपक दाढेल यांनी कान्हेगाव शाळेतील उत्कृष्ट अशी परसबाग पाहून समाधान व्यक्त केले.यावेळी शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक,स्वयंपाकी व मदतनीस उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या