🌟सोने घेऊन पोबारा करणारा आरोपी आकाश सामंता मुळचा पश्चिम बंगाल राज्यातील कोलकात्याचा🌟
मुंबई : मुंबई येथील काळबादेवी परिसरातून २५ लाखांचे शुद्ध सोने घेऊन पश्चिम बंगाल राज्यातील कोलकात्याचा रहिवासी असलेल्या सुवर्ण कारागिराने पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे.या घटने प्रकरणी बंगाली सुवर्ण कारागिर आकाश अरुण सांमता याच्या एल.टी मार्ग पोलिसांनी रितसर गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे.
यातील तक्रारदाराचा काळबादेवी परिसरात सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे काही कारागिर कामाला असून त्यात आकाश सामंता याचा समावेश होता. तो मूळचा कोलकाताचा रहिवाशी असून काही महिन्यांपासून त्यांच्याकडे दागिने बनविण्याचे काम करत होता......
0 टिप्पण्या