🌟तर विद्यमान न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांची दिल्ली हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून बदली🌟
नवी दिल्ली : मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशपदी तेलंगण उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अलोक अराधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर विद्यमान न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांची मंगळवार दि.१४ जानेवारी २०२५ रोजी दिल्ली हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून बदली करण्यात आली आहे दिल्ली हायकोर्टाचे विद्यमान मुख्य न्यायाधीश विभू बाखरू यांना सुप्रीम कोर्टात बढती देण्यात आली आहे......
0 टिप्पण्या