🌟सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या फेसबुक पेजचे उद्घाटन....!


🌟बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजितसिंह राजपूत यांचा स्तुत्य उपक्रम🌟 

✍️ मोहन चौकेकर.  

प्रिय मित्र रणजितदादा राजपूत तुम्ही 83 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या व 83 वर्षाचा इतिहास असलेल्या मराठी पत्रकार परिषद या पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी,  पत्रकारांच्या विविध समस्या  अडचणी व पत्रकारांचे प्रश्न अतिशय पारदर्शकव  प्रामाणिकपणे सोडवणाऱ्या व पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळखल्या असलेल्या जात असलेल्या मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या व मराठी पत्रकार परिषदेचे अंतर्गत काम करत असलेल्या बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच तुम्ही आपल्या बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे फेसबुक पेजचे उद्घाटन करुन बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणुन एक अतिशय स्तुत्य उपक्रम तुम्ही सुरू केला बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाला संपूर्ण जगाशी जोडले आहे त्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेचा बुलढाणा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख या नात्याने तुमचे हार्दिक अभिनंदन करतो. रणजितदादा तुम्ही एक झुंजार व निर्भीड पत्रकार आहातच परंतु एक अतिशय कार्यतत्पर,तडफदार व कर्तव्यदक्ष असे बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष आहात हे प्रत्यक्ष कृतीतुन तुम्ही दाखवून दिले आहे रणजितदादा आपल्या नेतृत्वात बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ अशीच विविध कौतुकास्पद व गौरवास्पद कामगिरी करून बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे नाव तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक करताल यांची मला शंभर टक्के खात्री आहे. हे मला तुमचे व्यक्तिमत्त्व व तुमची एकदरीत काम करण्याची पद्धत व तुम्ही अतिशय तडफदार व कर्तव्यदक्ष व कार्यतत्पर आहात हे माहिती असल्याने भविष्यात म्हणजे तुमच्या बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या दोन वर्षांच्या अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे नाव आपल्या नेतृत्वात आपण आपल्या  अतिशय  चांगल्या काम करण्याच्या पद्धतीने व तुम्ही तरुण , तडफदार, कर्तव्यदक्ष व कार्यतत्पर असल्याने अधिकाधिक उंचीवर घेऊन जाऊन संपूर्ण महाराष्ट्रात बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे नावलौकिक करणार आहात हे यांची मला निश्चितच खात्री आहे.रणजितदादा बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे फेसबुक पेजचे उद्घाटन केल्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा अभिनंदन व आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.....

  शुभेच्छुक : पत्रकार मोहन चौकेकर

 मराठी पत्रकार परिषद बुलढाणा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या