🌟खाजगी क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार🌟
मुंबई :- खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकार मोठी घोषणा करू शकते. मिळालेल्या वृत्तानुसार, खाजगी कंपन्यांमधून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही आता केंद्रीय अर्थसंकल्पात पेन्शनचा लाभ मिळणार आहे. १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत (एझड) किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याची घोषणा करू शकतात. सध्या १००० रुपये निश्चित केलेली किमान पेन्शन ७,५०० रुपये होण्याची शक्यता आहे. या बदलामुळे खाजगी क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.
0 टिप्पण्या