🌟त्या विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील कर्मचारी बलबीरसिंघ जागीरदार यांच्या पत्नी होत🌟
नांदेड :- नांदेड शहरातील कुंभारगल्ली वजीराबाद येथील हरमितकौर जागीरदार यांचे शुक्रवार दि.१० जानेवारी २०२५ रोजी मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी नगीनाघाट येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, दोन मुली- जावई असा परिवार आहे.
त्या विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील कर्मचारी बलबीरसिंघ जागीरदार यांच्या पत्नी होत
0 टिप्पण्या