🌟अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्रायलला २ हजार पाऊंडचा बॉम्ब देण्यास हिरवा कंदील....!


🌟गाझामध्ये मनुष्यहानी होऊ नये म्हणून बायडेन यांनी हा निर्णय घेतला होता🌟

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्रायलला २ हजार पाऊंडचा बॉम्ब देण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. माजी अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी इस्त्रायलला हा बॉम्ब देण्यावर निर्बंध लादले होते. गाझामध्ये मनुष्यहानी होऊ नये म्हणून बायडेन यांनी हा निर्णय घेतला होता.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या