🌟प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख तर प्रदेश सचिवपदी हिंगोलीचे गोपालराव सरनायक ह्यांची नियुक्ती🌟
हिंगोली (दि.०५ जानेवारी २०२५) - अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची सन २०२५ ची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख तर प्रदेश सचिवपदी हिंगोलीचे गोपालराव सरनायक सवनेकर यांची निवड करण्यात आली आहे. सदरील कार्यकारिणी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर सुने, राष्ट्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान, राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश सवळे, राष्ट्रीय चिटणीस अशोकराव पवार, राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे, प्रदिप जोशी, राष्ट्रीय कार्यालय प्रमुख बाबाराव खडसे यांनी जाहीर केलेल्या कार्यकारीणीत खालील पदाधिकार्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय देशमुख(अमरावती, विदर्भ) महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दिपक नायक (पुणे, पश्चिम महाराष्ट्र),महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव देशमुख(जालना,मराठवाडा), महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र माळवे (नाशिक, उत्तर महाराष्ट्र) महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस - राजेंद्र ठाकरे (अमरावती), महाराष्ट्र प्रदेश सचिव - गोपालराव सरनायक (हिंगोली),महाराष्ट्र प्रदेश संघटक मनोज कमटे (मुदखेड,नांदेड),महाराष्ट्र प्रदेश संघटक - पप्पु कंधारे (पुणे) ,महाराष्ट्र प्रदेश संघटक पुरुषोत्तम घोगरे (अंजनगाव सुर्जी),महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख रविंद्र तिराणिक (भद्रावती चंद्रपूर),महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख - लिंबाजी बिडवे(संभाजीनगर),महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्ध प्रमुख - सागर सवळे (चांदुरबाजार),महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्ध प्रमुख शहजाद खान( चांदुर रेल्वे), महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्ध प्रमुख नितीन अशोकराव पवार ( कुऱ्हा तिवसा) महाराष्ट्र प्रदेश कार्यलय प्रमुख मंगेश राजनकार(जळगांव-जामोद),महाराष्ट्र प्रदेश सल्लागार राजेंद्र बिरला(नांदेड),महाराष्ट्र प्रदेश सल्लागार धनंजय किर्तन(ज.खा.),महाराष्ट्र प्रदेश सल्लागार दत्तप्रसाद आबिलवाडे(संभाजीनगर), महाराष्ट्र प्रदेश सल्लागार घनश्याम पालीवाल (चांदुरबाजार),महाराष्ट्र प्रदेश सदस्य सर्व जिल्हा अध्यक्ष राहतील. या सर्व निवडीचे हिंगोली जिल्हा अ.भा.ग्रा.प.संघातर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.....
- शिवशंकर निरगुडे (हिंगोली)
0 टिप्पण्या