🌟 महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या अपडेट/ हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟पुण्यात जॉबची मारामार,अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर🌟

💫संतोष देशमुख हत्या प्रकरण! सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी, मोबाईलमधील सर्व डाटा केला हस्तगत 

💫अजित पवार अन् माझा 36 चा आकडा, तरीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी त्यांना भेटणार, अंजली दमानिया यांची माहिती

💫पोलिसाचं रेकॉर्डींग व्हायरल करणाऱ्या आठवले गँगवरही मकोका; बीड पोलिसांची दुसरी मोठी कारवाई

💫 महादेव मुंडे हत्या प्रकरण! आरोपीला लवकरात लवकर अटक करु, मुंडेंच्या पत्नीला  बीडचे पोलीस उपअधीक्षक अनिल चोरमलेंचे आश्वासन 

💫धक्कादायक! पुलाखाली सापडले दोन पुरुष अन् एका महिलेचा मृतदेह; तुळजापूरच्या बाभळगावमधील घटना 

💫मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि माजी नगरसेवक राजुल पटेल शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश  

💫सुषमा अंधारे येताच ठाकरे गटाचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी सोडली बैठक, पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा 

💫सुनील तटकरेंना रायगड जिल्ह्यात फिरु देणार नाही, भरत गोगावले समर्थक आमदार महेंद्र दळवींचा इशारा, म्हणाले, गोगावलेच रायगडचे पालकमंत्री होणार 

💫 राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंनी आम्हाला पाडण्यासाठी सेटलमेंट केली; मंत्री भरत गोगावलेंचा आरोप 

💫आम्ही ठाकरेंमुळे आमदार झालोय, त्यांच्यासोबत आमची निष्ठा आजही आणि उद्याही कायम राहणार; आमदार कैलास पाटलांचं वक्तव्य 

💫यवतमाळच्या वाघाला आधी पकडा : ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकरांचा शिवसेना शिंदे गटाला टोला, शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची उडवली खिल्ली 

💫मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणात दोन उपोषणकर्त्यांची तब्येत खालवली; उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल 

 💫मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ बार्शीत 3 दिवसांपासून आमरण उपोषण सुरु, सरकारच्या निषेधार्थ केलं वैकुंठ स्नान 

💫मनसे नेते अमेय खोपकर हॉटस्टार कार्यालयात, म्हणाले, क्रिकेटच्या सामन्यांचे मराठीतून समालोचन झालं पाहिजे, इतरांची दादागिरी नको 

💫पुण्यात जॉबची मारामार,अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर 

💫विकासाच्या आडवं आल्याने मी फक्त त्याला धरायला गेलो आणि तो पडला ; पुण्यातील राष्ट्रवादीचे नेते बाबूराव चांदेरेंनी दिलं स्पष्टीकरण, काल ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याचा व्हिडीओ झाला होता व्हायरल 

💫माहेरहून सोनं आणण्याचा तगादा, नांदेडमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू ; लेकीची हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप गुन्हा दाखल 

💫नाशिकमध्ये 20 वर्षीय महिलेला शेतात नेऊन सामूहिक अत्याचार, अत्याचार करणारा नातेवाईकच,नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

💫छावा चित्रपटामधील लेझीमचा सीन डिलीट करणार, छत्रपती संभाजीराजेंना जगभर पोहोचवणार ; दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर केली घोषणा 

💫कुंभमेळ्यात रुद्राक्षाच्या माळा विकणारी मोनालिसा हिरोईन होणार दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी दिली चित्रपटात काम करण्याची ऑफर 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या