🗓️ राज्यमंत्री नामदार ॲड.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन 🗓️
नागपूर :- तांत्रिक कामगार युनियनच्या वतीने दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या ''TKU दिनदर्शिका 2025'' चे प्रकाशन राज्याचे कामगार राज्यमंत्री नामदार ॲड.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कामगार प्रलंबित प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रकाशन सोहळ्याला संघटनेचेतांत्रिक कामगार युयिनयनचे केंद्रीय अध्यक्ष दिलीप कोरडे, उपाध्यक्ष बी.आर.पवार,सतिश भुजबळ, गोपाल गाडगे, सरचिटणीस प्रभाकर लहाने, उपसरचिटणीस नितीन चव्हाण, शिवाजी शिवणेचारी, संजय उगले, राज्य संघटक महेश हिवराळे, आर. आर.ठाकुर, राज्य सचिव आनंद जगताप, रघुनाथ लाड, प्रकाश निकम, कोषाध्यक्ष गजानन अघम, मुख्य कार्यालय प्रतिनीधी दत्तु भोईर, किरण कन्हाळे, प्रकाश वाघ, तांत्रिक टाईम्स संपादक सुनिल सोनवणे, उपसंपादक विवेक बोरकर, प्रसिध्दी प्रमुख अनिल सरोदे, विक्की कावळे, प्रदीप पाटील , राम कुटे, विनायक मुठाळ, निशांत काळसर्पे,रितीक वानखडे, मोहन लहाने उपस्थित होते......
0 टिप्पण्या