🌟चीनच्या संशोधकांनी लावला ऑर्डोसच्या खोऱ्यात युरेनियमच्या मोठ्या साठ्याचा शोध....!


🌟त्यापासून हजारोंच्या संख्येत अण्वस्त्रे तयार केली जाऊ शकतात🌟

बीजिंग : चीनच्या संशोधकांनी ऑर्डोसच्या खोऱ्यात युरेनियमचा मोठा साठा शोधला आहे. युरेनियमचा हा साठा अतिशय मोठा आहे. त्यापासून हजारोंच्या संख्येत अण्वस्त्रे तयार केली जाऊ शकतात. तसेच प्रदीर्घ कालावधीपर्यंत चीन आपल्या ऊर्जेची गरज भागवू शकतो. युरेनियम मोठ्या प्रमाणात सापडल्याने चीनला त्यापासून स्वच्छ ऊर्जेची निर्मिती करता येईल. चीनला सापडलेल्या या मोठ्या युरेनियमच्या साठ्यामुळे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची ताकद अधिकच वाढणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या