🌟गंगाखेड शहर कमिटी कार्यालयात त्यांच्या भव्य स्वागतासह सत्कार करण्यात आला🌟
परभणी (दि.३० जानेवारी २०२५) :- अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखेडे हे आज गुरुवार दि.३० जानेवारी रोजी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहरात आले असता गंगाखेड तालुका व शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील कॉंग्रेस कमिटी कार्यालयात त्यांच्या भव्य स्वागतासह सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी रिपाईंचे नेते डॉ.सिद्धार्थ भालेराव कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, शहराध्यक्ष शेख युनूस, जिल्हा ऊपाध्यक्ष ॲड. हनुमंत जाधव, युवक प्रदेश सचिव प्रणित खजे,अविनाश भोसले, बालाजी पवार, सय्यद खलीलभाई, शे. अजीम, ईनायतुल्ला पटेल, शेख जावेद, खाजाभाई गुत्तेदार, फारूक पटेल, मोहसीन भाई, सय्यद ईस्माईल आदिंची ऊपस्थिती होती......
0 टिप्पण्या