🌟हेडकॉन्स्टेबल विजय चव्हाण यांची दोन अज्ञात आरोपींनी गळा दाबून केली हत्या🌟
रायगड : रायगड जिल्ह्यातील पनवेल रेल्वे पोलीस दलात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असलेले विजय चव्हाण यांची दोन अज्ञात आरोपींनी गळा दाबून हत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. मात्र, ही हत्या नसून अपघात भासावा म्हणून अज्ञात आरोपींनी त्यांचा मृतदेह रबाळे ते घणसोली रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलसमोर ढकलून दिला, याबाबत वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात दोन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
0 टिप्पण्या