🌟याबाबतचा शासन निर्णय अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने निर्गमित केला🌟
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब व गरजवंतांना महाराष्ट्र राज्य शासन सवलतीच्या दरात शिवभोजन थाळी उपलब्ध करून देते. या योजनेसाठी डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीसाठी ५० कोटी, ८२ लाख १२ हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.
याबाबतचा शासन निर्णय अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने निर्गमित केला आहे.....
0 टिप्पण्या