🌟शहरातील गांधी पार्क परिसरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा🌟
परभणी (दि.०५ डिसेंबर २०२४) - मुंबई येथील आझाद मैदानावर आज गुरुवार दि.०५ डिसेंबर रोजी सायंकाळी ०५.०० वाजता भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्या पाठोपाठ परभणीत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते विलास मामा चांदवडकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टी पदाधिकारी/कार्यकर्त्यांनी सायंकाळी मध्यवस्तीतील गांधी पार्कात फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी सुभाष डहाळे, अमोल डहाळे, सुरेंद्र टाक, अमोल देशपांडे, अमोल कुलथे, विवेक कुलथे, संकेत सराफ, अशोक डहाळे आदींसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते......
0 टिप्पण्या