🌟परभणी महानगर पालिका नगर पथविक्रेता समितीच्या शासकीय सदस्य पदी प्रा.रामेश्वर आवरगंड यांची निवड....!


🌟मनपा आयुक्त धैर्यशील जाधव यांनी केली नियुक्ती🌟


 
परभणी :- परभणी राष्ट्र्वादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रथम महापौर प्रताप देशमुख यांचे खंदे समर्थक प्रा.रामेश्वर आवरगंड यांची परभणी महानगर पालिका नगर पथविक्रेता समितीच्या शासकीय सदस्य पदी मनपा आयुक्त धैर्यशील जाधव यांनी नियुक्ती केली आहे. 

या समितीचे अध्यक्ष मनपा आयुक्त धैर्यशील जाधव आहेत. समितीचे सदस्य पोलिस अधिक्षक रविन्द्र परदेसी, सदस्य शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक मनोहर इडेकर, सदस्य मनपा आरोग्य अधिकारी डॉ कल्पना सावंत आहेत.  प्रा.रामेश्वर आवरगंड  यांची निवड प्रताप भैय्य्या देशमुख यांच्या शिफ़ारशी वरुण निवड करण्यात आली त्यांच्या निवाड़ी चे सर्व स्थरातून स्वागत होत आहे. या निवडीचे स्वागत वसंतराव मराठवाडा कृषी विद्यपीठ गेट समोरील   भाजीपाला उत्पादक ग्रुपच्या जनार्धन आवरगंड पंडितराव थोरात विशाल जावळे लखन रनेर बंटी कदम भगवान गिराम  आधी शेतकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या