🌟बांगलादेशच्या अंतरिम सरकारने भारतातून तांदूळ आयात करण्यास केली सुरुवात...!


🌟बांगलादेशने भारताकडून २ लाख टन तांदूळ खरेदी करण्याचा घेतला निर्णय🌟  

ढाका : बांगलादेश पाकिस्तान सोबत जवळीक साधत असतांनाच दुसरीकडे भारत आणि बांगलादेशमध्ये तणाव असल्याचे दिसून येत आहे. मात्र बांगलादेशच्या अंतरिम सरकारने भारतातून तांदूळ आयात करण्यास सुरुवात केली आहे. 

बांगलादेशने भारताकडून २ लाख टन तांदूळ खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी २७ हजार टन तांदळाची पहिली खेप बांगलादेशातील चितगाव येथे पोहोचली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या