🌟डॉ.हेलन केलर यांच्या प्रतिमेस सहशिक्षक बी.डी.केंद्रे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन दिव्यांग दिन साजरा🌟
परळी वैजनाथ : नाथ शिक्षण संस्था परळी वैजनाथ संचलित सौ.शारदाबाई गुरुलिंगअप्पा मेनकुदळे माध्यमिक विद्यालय संगम येथे जागतिक दिव्यांग दिना निमित्त श्रीमती डॉ.हेलन केलर यांच्या प्रतिमेस शाळेतील सह शिक्षक श्री.बी.डी.केंद्रे सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.उत्तम साखरे सर,श्री.रविंद्र गिराम सर,श्री.मदन कराड सर,श्री.राजाभाऊ राठोड सर,श्री अभिराज देशमुख सर,श्रीमती मयुरी मुळे मॕडम,श्रीमती मनिषा लांडे मॕडम, रवि मगर,मिलिंद नरबागे व विद्यार्थी उपस्थित होते.
0 टिप्पण्या