🌟या कार्यक्रमात अध्यक्षीयस्थानी कृभको चे राज्य विपणन व्यवस्थापक बिपीन चौव्हाण यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟
पुर्णा (दि.३१ डिसेंबर २०२४) :- कृषक भारती कोः ऑप लिमिटेड या राष्ट्रीय पातळीवरळ सहकारी संस्थे तर्फे रासायनिक खते बिः बियाणे प्रसार अभियाण राबवण्यात आले
या कार्यक्रमात अध्यक्षीयस्थानी कृभको चे राज्य विपणन व्यवस्थापक बिपीन चौव्हाण व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जितेंद्र भामरे (विभागीय व्यवस्थापक नागपूर) व सोमेश्वर महाराज, शेती साम्रगी व पुरवठा. सहकारी पतसंस्था पुर्णाचे अध्यक्ष आच्युतराव पारवे,सचिव सुरजसिग पारवे पुर्णा कुषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक या मान्यवराचीं उपस्थिती होती.कृषक भारतीचे विभागीय व्यवस्थापक नागपूरचे श्री भामरे यांनी कंपनीचे राबविण्यात येणारे सर्व उपक्रमाबद्दल व जैविक उत्पादने याविषयी माहिती दिली या कार्यक्रमाचे सुञसंचालन व आभारप्रदर्शन कृमको जिल्हा प्रतिनिधी सचिन वाघ यानी केले.
या कार्यक्रमात गोर येथील शेतकरी उपसविभ मेले, सोपान महाराज जोगदंड शाममामा मढेकरी,उत्तमराव जोगदंड,भीमराव जोगदंड,कोंडीबा पारवे,बबन पारवे,माधव पारवे,सोमनाथ पारवे,नवनाथ पारवे,अर्जुन सोनटक्के, टिकाराम वने ही सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते......
0 टिप्पण्या