🌟मातोश्री वच्छलाबाई देसाई यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन🌟
पुर्णा (दि.१२ डिसेंबर २०२४) - पुर्णा तालुक्यातील दैनिक लोकमत वृत्तपत्राचे पत्रकार विनायकराव देसाई यांच्या मातोश्री वच्छलाबाई आबाजी देसाई यांचे आज गुरुवार दि.१२ डिसेंबर रोजी सायंकाळी ०५.०० वाजेच्या सुमारास वयाच्या ७४ व्या वर्षी नांदेड येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा,तीन मुली,नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या राहत्या गावी पुर्णा तालुक्यातील चुडावा येथे उद्या शुक्रवार दि.१३ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता त्यांच्या शेतात अत्यसंस्कार करण्यात येता येणार आहेत....
0 टिप्पण्या