🌟राज्याच्या राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या निवासस्थानी पार पडला पक्षप्रवेश सोहळा🌟
परभणी :- परभणी जिल्ह्यातील पुर्णा शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष तथा धाडसी युवा नेतृत्व गोविंद (राज) ठाकर यांनी राज्याच्या राज्यमंत्री मेघनादीदी बोर्डीकर यांच्या निवासस्थानी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी परभणी जिल्हा भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मीकांत (बाळू) कदम,सुनील देशमुख नगरसेवक मंगलताई मुदगलकर जिल्हा सरचिटणीस गटनेता मनपा परभणी यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यमंत्री महोदया मेघनादीदी बोर्डीकर यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्ष प्रवेश केला यावेळी शुभम मुंदडा,रामा पुरी, सोमनाथ आप्पा पळसकर, सचिन पांचाळ,पंकज राठोड,ओम यादव,विशाल कापसे, आधी पदाधिकारी उपस्थित होते....
0 टिप्पण्या