🌟परभणी येथील शासकीय स्त्री रुग्णालयातील रुग्णांसह नातेवाईकांना अन्नछत्र वाटप....!


🌟सेलू तालुक्यातील हिस्सी येथील श्री चंद्रकांतराव गोरेसर यांच्या तर्फे पाचशे प्लेट वेज पुलाव वाटत🌟 


परभणी (दि.०९ डिसेंबर २०२४) - परभणी येथील शासकीय स्त्री रुग्णालयात आज सोमवार दि.०९ डिसेंबर २०२४ रोजी रुग्णालयातील रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नछत्राचे वाटप करण्यात आले.

शासकीय रुग्णालयात अन्नाची गरज पोटी आज सोमवारी रोजी परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातील हिस्सी येथील श्री चंद्रकांतराव गोरेसर यांचे तर्फे ५०० प्लेट पुलाव भात वाटप करण्यात आला....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या