🌟पोलिसांच्या हातांनी आपल्यावर कोंबिंग ऑपरेशन केलं त्या मंत्र्यांचे आपण सुद्धा कॉम्बिन्ग ऑपरेशन करू - प्रा.कवाडे
परभणी : राज्यातील पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष लॉंग मार्च प्रणेते माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर आज परभणी मध्ये संविधानाचे प्रतीची विटंबना करण्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व त्याचे नागरिकत्व रद्द करण्यात यावा व पोलिसांनी कॉम्बिनेशन करून जे निर्दोष युवकांना जलबंद केलं व कोणाच्या आदेशाने त्यांच्यावर कोंबिंग ऑपरेशन केले व भीम नगर आंबेडकर नगर गौतम नगर या नगरात जाऊन घरात घुसून लहान बालकांना महिलांना शिक्षण घेणारा युवकांना व म्हाताऱ्यांना मारहाण केली याचा जाब एस पी जिल्हाधिकारी यांना कोणाच्या आदेशाने व कुण्या मंत्राच्या सांगण्यावरून कॉर्निंग ऑपरेशन राबविण्यात आली हे सांगा नाहीतर तुमच्या खुर्च्या खाली करा जर तुम्ही आम्हाला सत्यता नाही सांगितली तर पीपल्स रिपब्लिकन पार्टी पूर्ण महाराष्ट्र मध्ये याच्यापेक्षा मोठा आंदोलन करील व सोपान पवार याचं नार्कोटेस्ट करा याच्या पाठीमागे कोणाचा हात आहे ते लवकरात लवकर आम्हाला कऴवा व भीम नगर या ठिकाणी जाऊन महिलांची विचार विचारपूस केली महिलांना युवकांना लहान मुलांना मुलींना पोलिसांनी घरात घुसून बेदम मारहाण केली यांच्या घरी जाऊन भेट दिली व मनाले ज्या लोकांनी आपल्या वस्तीमध्ये येऊन पोलिसांच्या हातांनी आपल्यावर कोंबिंग ऑपरेशन केलं त्या मंत्र्यांचे आपण सुद्धा कॉम्बिन्ग ऑपरेशन करू असेही प्रा.कवाडे म्हणाले....
0 टिप्पण्या