🌟पुर्णा शहरात केंद्रीय ग्राम विकास मंत्री लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी...!


🌟या कार्यक्रमाचे आयोजन गोविंद राज ठाकर यांनी केले होते🌟

पुर्णा (दि.१३ डिसेंबर २०२४) - पुर्णा शहरात संघर्ष योद्धा म्हणून ख्याती असलेले व भारतीय जनता पार्टीच्या संघर्षात मोठा वाटा असलेले केंद्रीय ग्राम विकास मंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांची जयंती अग्रवाल कॉम्प्लेक्स येते भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते सोमनाथ आप्पा पळसकर व विजय कराड जिल्हा संयोजक यांच्या हस्ते पूजा करून जयंती साजरा करण्यात आली यावेळी ठाकर रामपुरी (ओबीसी ता आ ) संतोष कराळे, सचिन डहाळे, पंकज राठोड, अशितोष अग्रवाल, लखन अग्रवाल, संजय कापूरे,लखन कापुरे,अधिक कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन गोविंद राज ठाकर यांनी केले होते.....


   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या