🌟योग शिक्षक बालाजी वारखड यांचे प्रतिपादन🌟
✍️मकरंद पांगरकर - नांदेड
नांदेड (दि.१६ डिसेंबर २०२४) - गेल्या सतरा वर्षांपासून आपले संपूर्ण आयुष्य योग साधनेच्या माध्यमातून नि:शुल्क पणे खर्च करत समाजाला सशक्त व निरोगी बनविण्याचे शिवधनुष्य पेलणारे योगाचार्य सीताराम सोनटक्के यांची शिबीर घेण्याची पद्धत म्हणजे प्रति पतंजली हरिद्वारची प्रचिती व अनुभूती येण्यासारखे आहे असे महत्वपूर्ण प्रतिपादन सिडको हडको पतंजली नित्य योग शाखेचे योग शिक्षक बालाजी वारखड यांनी केले.
पतंजली योगपीठ हरिद्वार अंतर्गत येत्या २१ जून २०२५ म्हणजेच आंतरराष्ट्रीय योग दिना पर्यंत संबंध नांदेड जिल्ह्यात एकूण १०१ विविध ठिकाणी योग शिबीर आयोजित करण्याचा संकल्प पतंजली महाराष्ट्र प्रांत प्रभारी दिनेश राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड येथे झालेल्या पतंजली जिल्हा कार्यकारिणी विशेष बैठकीत घेण्यात आला. यानुषंगाने जिल्ह्याभरात विविध ठिकाणी शिबीर आयोजनाचे नियोजन पतंजली भारत स्वाभिमान प्रांत सह प्रभारी अनिल अमृतवार व इतर पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शना खाली सुरु आहे.
या उपक्रमा अंतर्गत नांदेड येथील सिडको हडको व श्री बालाजी मंदिर ट्रस्ट च्या वतीने सात दिवसाचे शिबीर नुकतेच संपन्न झाले. या शिबिरास भारत स्वाभिमान प्रांत सह प्रभारी अनिल अमृतवार,, महिला पतंजली जिल्हा प्रभारी सविताताई गबाळे, पतंजली जिल्हा संघटन मंत्री हनुमान ढगे, भारत स्वाभिमान जिल्हा प्रभारी राम शिवपनोर, आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक प्राप्त योगपट्टू योग चॅम्पियन किशन भवर तसेंच नांदेड भूषण, योगाचार्य सीताराम सोनटक्के यांनी या शिबिराला हजेरी लावली.
योगाचार्य सीताराम सोनटक्के यांची शिबीर घेण्याची पद्धत ही पतंजली हरिद्वार येथे योगा करत असल्याची अनुभूती देते असे महत्वपूर्ण प्रतिपादन योगशिक्षक बालाजी वारखड यांनी शिबीर समारोप प्रसंगी केले.
तें पुढे म्हणाले कीं शिबीर चालू असताना राखण्यात येणारी शिस्त कमालीची असून सलग दोन अडीच तास आरोग्या बद्दल माहिती देत सोनटक्के यांची प्राणायाम, योगासने व व्यायाम घेण्याची पद्धत आणि त्यांचा आवाज ही योगऋशी रामदेब बाबा यांची सतत आठवण करून देतो.
योगाचार्य सोनटक्के हे पतंजली योगपीठ मार्फत गौरविलेले पुरस्कार प्राप्त योग शिक्षक असून त्यांच्यावर रामदेव बाबा यांच्या विचारांचा गहन प्रभाव आहे. त्यामुळे त्यांच्या सानिध्यात योग शिबीर मध्ये सहभाग घेताना पतंजली योगपीठ हरिद्वार ची अनुभूती येते असे बालाजी वारखड म्हणाले.
या शिबिरास शेकडो अबालवृद्ध पुरुष व महिला योग साधकांची उपस्थिती होती.
याप्रसंगी सिडको हडको व बालाजी मंदिर ट्रस्ट यांच्यावतीने योगाचार्य सिताराम सोनटक्के, नित्य योग भक्ति लॉन्स चे उपाध्यक्ष सदाशिवराव बुठले पाटील, तसेच प्रांत सदस्यत्व व जिल्हा पालकत्व तथा उद्योजक पंढरीनाथ कंठेवाड यांच्या प्रमुख उपस्थिती सह भक्ती लॉन्स चे योगशिक्षक राम जनकवाडे, रुखमाजी मुदखेड, किरण मुत्तेपवार, मुंजाजी भोकरकर, मीडिया प्रमुख मकरंद पांगरकर, योगशिक्षिका सौ. रंजना सिताराम सोनटक्के, सौ. उज्वला जनकवाडे, सौ. स्नेहा मोहकर आदींचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला.
शिबिर यशस्वी करण्यासाठी सिडको हडको शाखेचे योगशिक्षक बालाजी वारखड, श्री बालाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अरुण दमकोंडवार, मा. नगरसेविका बेबीताई गोपीले, सतीश कौटिकवार, राखीताई भंडारी, विभावरी देशमुख, शैलेश पालदेवार, सतीश पाटील, भास्कर पोदारे, वासवी क्लबचे सचिव बालाजी कवटीकवार, ललिता ताई कदम, भागवत भातलवंडे , सी एम न्यूज चे संजीवकुमार गायकवाड व योग साधक आदींनी परिश्रम घेतले. अनिल अमृतवाड व इतर पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शना खाली सुरु आहे.
या उपक्रमा अंतर्गत नांदेड येथील सिडको हडको व श्री बालाजी मंदिर ट्रस्ट च्या वतीने सात दिवसाचे शिबीर नुकतेच संपन्न झाले. या शिबिरास योग गुरू व पतंजली जिल्हा प्रभारी हनुमान ढगे, आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक प्राप्त योगपट्टू किशन भवर तसेंच नांदेड भूषण, योगाचार्य सीताराम सोनटक्के यांनी या शिबिराला हजेरी लावली.
योगाचार्य सीताराम सोनटक्के यांची शिबीर घेण्याची पद्धत ही पतंजली हरिद्वार येथे योगा करत असल्याची अनुभूती देते असे महत्वपूर्ण प्रतिपादन योगशिक्षक बालाजी वरखडे यांनी शिबीर समारोप प्रसंगी केले तें पुढे म्हणाले कीं शिबीर चालू असताना राखण्यात येणारी सिस्त कमालीची असून सलग दोन अडीच तास आरोग्या बद्दल माहिती देत सोनटक्के यांची प्राणायाम, योगासने व व्यायाम घेण्याची पद्धत आणि त्यांचा आवाज ही योगऋशी रामदेब बाबा यांची सतत आठवण करून देतो.
योगाचार्य सोनटक्के हे पतंजली योगपीठ मार्फत गौरविलेले पुरस्कार प्राप्त योग शिक्षक असून त्यांच्यावर रामदेव बाबा यांच्या विचारांचा गहन प्रभाव आहे. त्यामुळे त्यांच्या सानिध्यात योग शिबीर मध्ये सहभाग घेताना पतंजली योगपीठ हरिद्वार ची अनुभूती येते असे बालाजी वरखड म्हणाले.या शिबिरास शेकडो अबालवृद्ध पुरुष व महिला योग साधकांची उपस्थिती होती.
याप्रसंगी सिडको हडको व बालाजी मंदिर ट्रस्ट यांच्यावतीने योगाचार्य सिताराम सोनटक्के, नित्य योग भक्ति लॉन्स चे उपाध्यक्ष सदाशिवराव बुठले पाटील, तसेच उद्योजक पंढरीनाथ कंठेवाड, भक्ती लॉन्स चे योगशिक्षक राम जनकवाडे, रुखमाजी मुदखेड, किरण मुत्तेपवार, मुंजाजी भोकरकर, मीडिया प्रमुख मकरंद पांगरकर, योगशिक्षिका सौ. रंजना सिताराम सोनटक्के, सौ. उज्वला जनकवाडे, सौ. स्नेहा मोहकर आदींचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला.
शिबिर यशस्वी करण्यासाठी सिडको हडको शाखेचे योगशिक्षक बालाजी वारखड, श्री बालाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अरुण दमकोंडवार, मा. नगरसेविका बेबीताई गोपीले, सतीश कौटिकवार, राखीताई भंडारी, विभावरी देशमुख, शैलेश पालदेवार, सतीश पाटील, भास्कर पोदारे, वासवी क्लबचे सचिव बालाजी कवटीकवार, ललिता ताई कदम, भागवत भातलवंडे,सी एम न्यूज चे संजीवकुमार गायकवाड व योग साधक आदींनी परिश्रम घेतले.....
0 टिप्पण्या