🌟नॅशनल इन्व्हिटेशनल ओपन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत पुर्णेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर केंद्रीय विद्यालयाचे यश....!


🌟डॉ.बाबासाहेब आंबेडकर केंद्रीय विद्यालय सीबीएससी पुर्णाच्या विद्यार्थ्यांनी पटकावला दुसरा क्रमांक🌟 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित नॅशनल इन्व्हिटेशनल ओपन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत पुर्णेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर केंद्रीय विद्यालय सीबीएससी पुर्णाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता त्यात विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला याचे सर्वांचे कौतुकास्पद अभिनंदन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच संस्कृती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.केशव जोंधळे सर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर केंद्रीय विद्यालय सीबीएससी पूर्णाच्या मुख्याध्यापिका आदरणीय आम्रपाली सोनुले मॅडम यांनी केले त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे श्री संजय श्रीखंडे सर, प्रा. निलेश सोनवणे सर, प्रा.पृथ्वीराज जोंधळे सर, या सर्वांचे कौतुक करण्यासाठी या सर्वांचा अभिनंदन करण्यासाठी तिथे उपस्थित प्रा. भोसले सर, शिवाजी वेडे सर प्रा. कुलकर्णी सर प्राध्यापक साळवे सर   प्रा. जयेश सर सुमित सर यांनीही विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मार्गदर्शन आणि कौतुकास्पस्थेचा अभिनंदन केलं प्राध्यापक डॉक्टर केशव झाले सर आणि मुख्याध्यापिका आम्रपाली सोनवणे मॅडम यांनी त्यांना केलेल्या कार्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या