🌟भारतीय जनता पार्टी विधिमंडळ पक्षनेते पदावर देवेंद्र फडणवीस यांची निवड : खासदार अशोक चव्हाण यांनी केले अभिनंदन...!


🌟यावेळी खासदार अशोकराव चव्हाण यांच्या सोबत भाजप नेत्या पंकजाताई मुंडे या देखील उपस्थित होत्या🌟

मुंबई (दि.०४ डिसेंबर २०२४) - भारतीय जनता पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेते पदासह  महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री आज बुधवार दि.०४ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांची सर्वानुमते निवड झाल्याबद्दल राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्य सभेतील भारतीय जनता पार्टीचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या 

यावेळी खासदार अशोकराव चव्हाण यांच्या सोबत भाजप नेत्या पंकजाताई मुंडे या देखील उपस्थित होत्या त्यांनी देखील यावेळी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या