🌟मराठवाड़ा विभाग प्रमुख सरदार गुरदीप सिंघ संधू यांनी सभापती प्रा.राम शिंदे यांची नागपूर येथे भेट घेऊन केला सत्कार🌟
मुंबई :- महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या सभापती पदावर नुकतीच निवड झालेल्या प्रा.राम शिंदे याचीं नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे मराठवाडा विभाग प्रमुख सरदार गुरदीप सिंघ संधू यांनी आज शनिवार दि.२१ डिसेंबर रोजी सदिच्छा भेट घेऊन त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार घेऊन त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या......
0 टिप्पण्या