🌟महायुतीतील घटक पक्ष शिवसेना राष्ट्रीय नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शहा-नड्डांच्या खाते वाटपाच्या बैठकीलाही गैरहजेरी🌟
मुंबई :- महाराष्ट्र राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारमध्ये आता मंत्रिपदांच्या विभाजनावरून गदारोळ सुरू असल्याचे वृत्त नुकतेच हाती आले आहे.
सत्ताधारी महायुतीतील महत्वाचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे राष्ट्रीय नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही मोठ्या मंत्रालयांवर ठाम असून ते भाजपवर कमालीचे नाराज असल्याने त्यांनी शहा-नड्डा यांच्या खाते वाटपाच्या बैठकीलाही गैरहजेरी लावल्यचे समजते......
0 टिप्पण्या