🌟या अगोदर देखील विद्याश्री ला अनेक नॅशनल इंटरनॅशनल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे🌟
नांदेड :- नांदेड येथील गोदावरी इंटरनॅशनल पब्लिक स्कूल जुनियर कॉलेज येथील विद्यार्थिनी सिने बाल कलाकार डॉ.लावणीश्री विद्याश्री शिवाजी येमचे हिला पुणे येथे ज्ञानज्योतीसावित्रीबाई फुले सभागृह येथे साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व सर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिने कलाकार यांच्या उपस्थितीत दादासाहेब फाळके उत्कृष्ट कलावंत जीवनगौरव पुरस्कार विद्याश्री हिला प्रधान करण्यात आले.
या अगोदर विद्याश्री ला अनेक नॅशनल इंटरनॅशनल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे अनेक भाषेमध्ये शॉर्ट फिल्म व मराठी सिनेमात बालकलाकाराची भूमिका निभावलेली आहे अनेक विश्व रेकॉर्ड विद्याश्री च्या नावे नोंद झालेली आहे.समाजकार्याचे हे विश्व रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे सर्वात लहान वयाची समाजसेविका व लहान वयाची लावणी लावणी सम्राज्ञी म्हणून विद्याश्री ची ओळखले जात आहे.....
0 टिप्पण्या