🪷बुलढाणा जिल्ह्यातील धाडसी कर्तव्यदक्ष निर्भिड पत्रकार सुधीर चेके पाटील यांचा आज अभिष्टचिंतन सोहळा....!


🪷सुधीरभाऊ चेके पाटील यांना अभिष्टचिंतन सोहळ्याच्या शतशः हार्दिक शुभेच्छा - मोहन चौकेकर

महाराष्ट्र राज्यातील आघाडीचे दैनिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दैनिक लोकमतमध्ये चिखली सारख्या शहरात राहून गेल्या अनेक वर्षांपासून वृत्त संकलन/जाहीरात संकल्पनात सातत्याने अग्रेसर राहून बुलढाणा जिल्ह्यातुनच नव्हेतर संपूर्ण विदर्भातुन गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी सातत्याने प्रथम क्रमांक मिळविणारे कार्यतत्पर व कर्तव्यदक्ष पत्रकार,केवळ चिखली शहर,बुलढाणा जिल्हातच नव्हे तर संपूर्ण विदर्भामध्ये मोठ मोठ्या वर्तमानपत्रात फुलपेज जाहिरात ही संकल्पना रुजविणारे मोठ मोठ्या वर्तमानपत्रात फुलपेज जाहिरात या संकल्पनेचे विदर्भातील जनक असणारे तसेच चिखली तालुक्यातील सामाजिक,धार्मिक,सांस्कृतिक,राजकीय क्षेत्रात देखील ज्यांचा सल्ला नेहमी आदराने घेतला जाणारे,राजकीय नेत्यांमध्ये,राजकीय क्षेत्रासह  प्रशासकीय क्षेत्रात,पोलिस प्रशासन, तहसील कार्यालयसह सर्व ठिकाणी आपला दरारा,जरब निर्माण करणारे आमचे मित्र,एक दबंग,झुंजार व निर्भीड पत्रकार ओळखले जाणारे आमचे मित्र व्हाॅईस ऑफ मीडियाचे राज्य संघटक सुधीरभाऊ चेके पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....

 🪷शुभेच्छुक🪷

✍️पत्रकार मोहन चौकेकर 

मराठी पत्रकार परिषद बुलढाणा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या