🌟असे आयोगाचे अवर सचिव र.प्र.ओतारी यांनी कळविले आहे🌟
परभणी (दि.१७ डिसेंबर २०२४) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०२५ मध्ये आयोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
उमेदवारांनी संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार उमेदवाराच्या एकापेक्षा अधिक परीक्षा एकाच दिवशी येऊन त्यांची संधी हिरावली जावू नये,त्यांना जास्तीत जास्त परीक्षेची संधी मिळावी,या हेतूने प्रसिद्ध करण्यात आले आहे असे आयोगाचे अवर सचिव र.प्र.ओतारी यांनी कळविले आहे......
0 टिप्पण्या