🌟राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत करण्यात आली घोषणा🌟
बेळगाव : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी येत्या २६ जानेवारी २०२५ पासून 'राज्यघटना वाचवा पदयात्रा' काढणार असल्याची घोषणा काँग्रेसने केली आहे.
बेळगाव येथे गुरुवारी झालेल्या काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी मार्गदर्शन केले. जयराम रमेश म्हणाले की, 'भारत जोडो यात्रे'ने पक्षाला संजीवनी दिली. यामुळे पक्षाच्या राजकारणाला मोठी गती मिळाली. आता येत्या २६ जानेवारीपासून आम्ही 'राज्यघटना वाचवा पदयात्रा' काढणार आहोत.....
0 टिप्पण्या